‘पंढरी गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नांवे जाहीर!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 28 फेब्रुवारी 2018

पंढरपूर लाईव्ह या ई-न्युज वेब चॅनलच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या 'पंढरी गौरव' राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत.

 1) पंढरी गौरव राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार- 
सुनील गोरे, पुणे (समाजरत्न पुरस्कार), संस्थापक अध्यक्ष-राष्ट्रभक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, 
शिवाजीराव पवार, मंगळवेढा (समाजभुषण पुरस्कार)

2) पंढरी गौरव राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार- 
गोपाळराव देशमुख (इतिहास संशोधक व ऐतिहासिक साहित्य लेखक), पंढरपूर 

3) पंढरी गौरव राज्यस्तरीय कृषी पुरस्कार-
शहाजी पाटील शेटफळ नागोबाचे, ता. करमाळा, जि.सोलापूर (कृषीभुषण पुरस्कार), 
 अविनाश कुटे-पाटील, नेवासा, अहमदनगर (कृषीमित्र पुरस्कार)

4) पंढरी गौरव राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षणरत्न पुरस्कार- 
जयंत नायकुडे सर (जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग स्कुल), इंदापूर

5) पंढरी गौरव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार- 
श्रीकांत साबळे, संपादकीय विभाग प्रमुख, दै.पुढारी सोलापूर (आदर्श पत्रकार/मराठी माध्यम),
श्रीनिवास देशपांडे, करस्पॉन्डन्ट अ‍ॅट हिंदुस्तान टाईम्स, पुणे (आदर्श पत्रकार/इंग्रजी माध्यम)  

6) पंढरी गौरव राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार- 
महेश संजय फाटे (बेस्ट अ‍ॅथलेटीक्स), गार्डी,ता.पंढरपूर

7) राज्यस्तरीय पंढरी गौरव वैद्यकीय क्षेत्र पुरस्कार- 
डॉ. अरुण मेणकुदळे, श्रीसमर्थ स्कीन केअर लेसर सेंटर (पंढरी जीवनगौरव पुरस्कार),
पंढरपूर ब्लड बँक (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पंढरी गौरव पुरस्कार) 

8) राज्यस्तरीय पंढरी गौरव राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार- 
शिवकुमार गुणवरे,मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता  इंदापूर 

9) राज्यस्तरीय पंढरी गौरव छायाचित्रकार पुरस्कार-
विलास साळुंखे, पंढरपूर (उत्कृष्ट सेवाभावी फोटोग्राफर),
उमेश टोमके, पंढरपूर (कुशल प्रेस फोटोग्राफर)

10) पंढरी गौरव राज्यस्तरीय विशेष गुणगौरव पुरस्कार - 
प्रा.सौ.सविता डी. उपल्ली (उच्चशिक्षीत महिला भगिणी) पंढरपूर, 
कु. विनया उत्पात (उत्कृष्ट निवेदिका) पंढरपूर, 
सौ. किशोरी विष्णु अंकुशराव (उत्कृष्ट बचतगट प्रमुख व महिला संघटक) टाकळी सिकंदर, ता. मोहोळ , 
कु.डॉ.पल्लवी चांगदेव पाटील (उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगणा ) पंढरपूर, 
प्रमोद जगदाळे (सोलापूर जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड) तावशी, ता.पंढरपूर, 
सुभाष काकडे (कुशल कृषी औजार निर्माते) तांदुळवाडी अकलुज, 
दिलीप आसबे (वैविध्यपुर्ण समाजकायर्र्), औरंगाबाद,
लक्ष्मीकांत खुळपे (शतकवीर रक्तदाता) पंढरपूर 

पंढरी नगरीमध्ये एका भव्य अशा सोहळ्यामध्ये वरील सर्व मान्यवरांना ‘पंढरी गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, हार, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लवकरंच या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख, वेळ व ठिकाण जाहिर करण्यात येणार येईल.






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments