लखलखती चांदणी काळाच्या पडद्याआड... सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवी चं निधन...

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 25 फेब्रुवारी 2018
लखलखती चांदणी काळाच्या पडद्याआड...
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवी चं निधन...

लाखो सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणारी हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचं हृदयविकाराने दुबईतील अबुधाबी येथे निधन झालंय.  श्रीदेवीचं वय अवघं 54 वर्ष होतं. पती बोनी कपूर व कन्या खुशीसह एका विवाह सोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईला गेलेली होती. दुपारी 2 वाजता श्रीदेवीचं पार्थिव शरीर मुंबईत आणलं जाईल. श्रीदेवीनं अतिशय कमी वयात असा अचानक जगाचा निरोप घेतल्यानं बाॅलीवूडसह सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.


पंढरपूर  लाईव्ह व पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन  कडून या गुणी अभिनेत्रीला
॥भावपुर्ण आदरांजली॥
















पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments