लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्रीसंत गाडगे महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगरसेवक शामराव पाटोळे यांचे शुभहस्ते, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, विवेक परदेशी, ऋशीकेश उत्पात, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, माजी नगरसेवक सचिन डांगे, इब्राहीम बोहरी, समाजसेवक धर्मराज घोडके, अमोल डोके, तसेच डॉ.उद्धव रसाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, कैलास नवले, सतिश वरपे, उद्धव घोडके, सुनिल कारंडे, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच समाजबांधव हे उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments