लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018
पंचायतराज समितीची पंढरपूर तालुक्याला भेट
पंढरपूर दि.08 : महाराष्ट्र विधान मंडळ पंचायतराज समितीने पंढरपूर पंचायत समिती येथे भेट देवून कामाकाजाची माहिती घेतली व संबधीतांना आवश्यक त्या सुचना केल्या. यावेळी पंचायतराज समिती सदस्य सर्वश्री आमदार भारत भालके, अमरनाथ राजुरकर, डॉ.देवराज होळी, विक्रम काळे तसेच संबधीत विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पंचायतराज समितीने तालुक्यातील तुंगत, खर्डी, कासेगांव येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक शाळांना भेट देवून, पाहणी केली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments