लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
निलेश चाळक बीड – माजलगाव येथे कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १६ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्या “छत्रपती शिवराय आणि आजची स्थिती” या विषयावर जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
माजलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, व्याख्यान कार्यक्रमासाठी राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच ५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आलाय तरी जास्तीत– जास्त शिव भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments