पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
आज मंगळवेढा शहरातील एका चार वर्षाच्या चिमुकल्या बालिकेला शॉक लागल्याने ोतचा करुण अंत झाल्याची दु:खद घटना घडली आहे. धर्मगाव रोड येथील चार वर्षीय मुलगी वैष्णवी तुकाराम भोरे हिचा शॉक लागुन मृत्यु झाल्याने मंगळवेढा शहर व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तुकाराम धोंडीबा भोरे यांची मुलगी वैष्णवी (वय 4) ही चालू असलेल्या विद्युत वायरला हात लावल्याने विजेचा जोराचा धक्का बसला तिला उपचारासाठी नेत असताना ती मयत झाली.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments