पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन मा.आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, उपाध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेविका रेणुका घोडके, सुप्रिया डांगे, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, विक्रम शिरसट, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक अरुण मंजरतकर, मामा दहिवाळकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन डांगे, इब्राहीम बोहरी, धर्मराज घोडके, आदित्य फत्तेपुरकर, अंबादास वायदंडे, नितीन गांधी, कृष्णा वाघमारे, सुनिल सोनार, रवि सोनार, दत्ता इंदापुरकर, अष्टेकर बंधु  हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे डॉ.संग्राम गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments