लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018
सोलापूर दि. 14 :- छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाबाबत येत्या रविवारी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर शिवछत्रपती रंगभवन येथे सकाळी दहा वाजता आयोजित केल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक दि.ग.कुंभार यांनी कळविले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प अर्ज व्याज योजना या योजना राबवण्यात येत आहेत. या शिबीरात वरील तीनही योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
योजनेची आधिक माहिती मिळावी आणि अधिक अधिक युवक स्वयंराजगाराच्या माध्यमातून उद्योजक व्हावेत यासाठी या शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक दि.ग. कुंभार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0217 - 2622113 , 18602330133 किंवाsolapurrojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments