शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरीत बहुजन क्रांती मोर्चाची प्रबोधन सभा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) :-  कुळवाडी भूषण , बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देशभराती 4,000 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृती कार्यक्रम  साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील शिवतिर्थ शिवाजी चौक, पंढरपूर. येथे 19 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 5:00 वाजता जाहीर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या सभेचे अध्यक्षता बामसेफचे प्रचारक सचिन अब्दुले करणार आहेत, कार्यक्रमाचे उदघाटन श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट  यांच्या हस्ते   करणार आहे. सदर कार्यक्रमास सर्व पुरोगामी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी या प्रबोधन सभेला पंढरपूरातील सर्व बुद्धीजीवी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक रवी सर्वगोड यांनी केले आहे.




संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments