संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018

मुंबईदि. 23 : संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेकामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लरउपसचिव छाया वडतेकक्ष अधिकारी ललित सदाफुलेअनिल चवरे आद उपस्थित होते.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments