पंढरपूर नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीकडून न.प. प्रा.शाळांना 22 पंखे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 9 मार्च 2018

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महिला बालकल्याण समितीच्यातीने नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांना २२ पंखे देण्यात आले.


जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळ शाळा नं.६ या ठिकाणी पंढरपूर नगरपरिषद महिला-बालकल्याण समितीच्यावतीने सभापती रेणुका धर्मराज घोडके यांच्या शुभहस्ते नगरसेविका अर्चना नवनाथ रानगट, रेहाना इब्राहीम बोहरी, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक नरसिंह शिंगण, प्राथमिक शिक्षण मंडळ, प्रशासन अधिकारी मिलींद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ पंखे नगरपरिषद प्राथमिक शाळांना देण्यात आले. यावेळी शाळा नं.६ च्या मुख्याध्यापिका शुभांगी शहाणे, बोंड्रे गुरुजी हे उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments