लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
सांगोला/प्रतिनिधी : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित माध्यमिक कन्या प्रशाला सांगोला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.वामनराव बाबाराव शिंदे यांच्या 25 व्या स्मृतीदिना निमित्त प्रशालेत 7 मार्च ते 10 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, होणार आहेत. या विविध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उद्योगपती अरुण पाटील, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. संस्थापक अध्यक्ष कै.वामनराव शिंदे यांच्या स्मृतीदिनी 10 मार्च रोजी प्रशालेत होणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांनी दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments