ग्रामविकास मंञी पंकजा मुंडे च्या जिल्ह्यातून शेतमजुराचा प्लॉट चक्क गेला चोरीला !

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 20 मार्च 2018

जिरेवाडी ग्रामसेवकाच्या दुर्लक्षानतंर 
शेतकरी मजुर जिल्हाधिकार्याच्या दारात
बीड:-ग्रामविकास मंञी पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातून चक्क शेतमजूराचा प्लॉट चोरीला गेला असल्याची तक्रार शेतमजुर भागवत बळीराम चाळक, उर्मिला भागवत चाळक, निलेश भागवत चाळक यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार यांच्याकडे केली आहे व तसेच या प्रकाराकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ही यांनी केला आहे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि आम्ही जिरेवाडी ता,जि,बीड येथे दक्षिण उत्तर 49 फुट लांबी व रूंदी पुर्वपश्चिम 33 फुंटाचा प्लाँट दोघामध्ये खरेदी केला होता पंरतू सध्या त्यांच्याकडे फक्त 37  फुट प्लॉट ताब्यात असून त्यांचा 12 फुट प्लाँट चोरीला गेला असल्याची तक्रार केली आहे जर आठ दिवसात न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत्त धरणे आदोंलन करू असा ईशारा चाळक यांनी दिला आहे.















पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments