सरकोली येथे महिला मेळावा संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


। पंढरपूर, प्रतिनिधी
महिला दिना निमित्त सरकोली येथे महिला मेळावा, महिला ग्रामसभा व आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्याप्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिभा पांडूरंग भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रणिताताई भालके, डॉ. अर्चना शिंदे, मा.जि.प. सदस्या शोभा भोसले, ग्रा.प.सदस्या लक्ष्मी भोसले, माजी सरपंच अंजली भोसले, विद्याताई भोसले आदी उपस्थित होत्या. यावेळी भगिरथ भालके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडूरंग भोसले यांनी व आभार सुभाष जगताप यांनी मानले. यावेळी मा.सरपंच भास्कार भोसले, नागनाथ भोसले, रमेश भोसले, ग्रामसेवक ए. ए. मुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments