लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
यामध्ये उपाध्यक्षा डॉ.प्रविणा लवटे, सचिवा डॉ.राजश्री माने, डॉ.रेखा मोहिते, डॉ.रश्मी कोरे, डॉ.संगीता काळे, डॉ.अनुपमा मगर, डॉ.उषा अवधुतराव आदिंची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या सचिवा डिंपल घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.डी.डी.देशपांडे, डॉ.मदन क्षिरसागर, डॉ.धायतडक, डॉ.गायकवाड, डॉ.व्होनमाने, डॉ.सोमनाथ शिंदे, डॉ.लवटे,डॉ.शिंदे, डॉ.साळुंखे, डॉ.प्रतापसिंह माने, डॉ.प्रताप पवार, डॉ.अमरसिंह जमदाडे आदिसह निमाचे पदाधिकारी डॉक्टर्स उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments