लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
भारताच्या तंत्रशिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा तसेच शिक्षकांचा दर्जा
वाढविण्यासाठी १९६८ पासून कार्यरत असलेल्या इंडियन सोसायटी फॉर
तसेच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशन या संस्थे च्या वतीने
२०१८ च्या बेस्ट कॅम्पस अवॉर्डने कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज चा गौरव
करण्यात आला. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशन संस्थेच्या नवी
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी
कर्मयोगी परिवाराचे कुटुंब प्रमुख मा. श्री. सुधाकरपंत परिचारक यांनी
सर्वांचे अभिनंदन केले.
कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजला मिळालेल्या या यशाबद्दल कॉलेजचे
प्राचार्य प्रा.अजित कणसे यांचा मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी बोलताना प्रशांत
परिचारक म्हणाले कि हा पुरस्कार म्हणजे “ ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणदेण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन स्थापन
करण्यात आलेल्या कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी कर्मयोगी राबवित असलेल्या ‘कर्मयोगी पॅटर्नचा’ यथोचित
गौरव आहे. ”
कर्मयोगी पॉलिटेक्निक ने स्थापने पासूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
सर्वोत्तम दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे. याचाच परिणाम
आज कर्मयोगीतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी टाटा मोटर्स, महिंद्रा, कमिन्स,
स्कोडा, रिजन पावर, फोर्स मोटर्स, किर्लोस्कर अशा नामवंत कंपन्यांमध्ये
नोकरी करत आहेत.
या वेळी बोलताना कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.ए.बी. कणसे यांनी
२०१८ च्या बेस्ट कॅम्पस अवॉर्डसाठी कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजची
निवड केल्याबद्दल इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशनने आभार
मानले.
तसेच या पुरस्कारामुळे जबादारी आणखी वाढली आहे. व त्यासाठी पूर्ण
क्षमतेने व निश्चयाने पूधील काळात कर्मयोगी च्या वतीने विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच शिक्षण
चा दर्जा हाच एकमेव निकश मानून पुढील वाटचाल केली जाईल असे
सांगितले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप शहा, कर्मयोगी
इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, रजिस्ट्रार गणेश वाळके,
सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments