लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी
बीड:-महाराष्ट्रातील 92 टक्के मराठा समाज हा ग्रामीण भागात वास्तव्यास अाहे व तसेच मराठा समाजाचा प्रामुख्याने शेती हा व्यवसाय अाहे शेती करणारा हा प्रत्येकजण मराठा आहे आणि सतत पडणार्या दुष्काळजण्य परिस्थितीमुळे मराठा समाजाचा शेती व्यवसाय हा संकटात सापडला आहे व मराठा व कुणबी याच्यांतील लग्न वैध असल्याचा आणि मराठा कुणबी एकच आहे असा निकाल 1920 साली कोर्टाने दिला होता त्यामुळे मराठा समाजाचा कुणबीत समावेश करून ओबीसीत आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती बीड जिल्हाप्रमुख निलेश चाळक यांनी मागासवर्ग आयोगाकडे दिलेल्या निवोदनात केली आहे या निवेदनावर आशोक ढोले,डिंगबर मोहीते,साबळे निवास,एकनाथ घिगे याच्या सह्या आहेत
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments