लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 29 मार्च 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेचे पुजन पंढरपूर व्यापारी कमिटीचे माजी अध्यक्ष पद्मकुमार (प्रिंन्स) गांधी यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दै.पंढरी संचार या विशेष अंकाचे प्रकाशन नगराध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेविका रेणुका घोडके, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, नरसिंह शिंगण, माजी पक्षनेते सचिन डांगे, जैन समाजाचे डॉ.राजेश फडे, दिलीप गुजर, बाबुशेठ शहा, नितीन गांधी, इंद्रजीत फडे, अजय गांधी, दिलीप चंकेश्वरा, मोहन गांधी, जवाहर दोशी, सुमित दोशी, निरंजन पेनुरकर व शहा, गांधी, मरवडेकर, फडे, गुजर, फलटणकर, दोशी, चंकेश्वरा, वाडेकर, पेनुरकर कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments