प्रा. एस. जी. चव्हाण यांना सोलापूर विद्यापीठ सोलापूरची पीएच.डी.

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 29 मार्च 2018

पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील
भौतिकशास्त्र विभागातील प्रा. एस. जी. चव्हाण यांना यांना सोलापूर विद्यापीठ
सोलापूरची पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “स्टडीज ऑन बेरीअम
स्त्रोनटीअम टीटॅनेट-कोबाल्टनिकेल फेराईट आणि बेरीअम झिरकोनियम टीटॅनेट-
कोबाल्टनिकेल फेराईट नॅनोकाँम्पोझीट फॉर देअर मग्नॅटोइलेट्रिक कप्लिंग” या
विषयावर सोलापूर विद्यापीठत शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना या
संशोधनासाठी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूरचे
प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. एस. जी. चव्हाण
महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून
आतंरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात त्याचे आकरा शोधनिबंध प्रसिद्ध झाले
आहेत. त्याच्या शैक्षणिक वाटचाली व पीएच. डी. च्या यशाबद्दल महाविद्यालयाचे
मा. प्राचार्य सीताराम गोसावी, प्राचार्य डॉ. जे.जी. जाधव , विज्ञान विभागाचे
उपप्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी,
वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, प्रा. के.एन. बागल, डॉ. बी. टी.
राऊत, प्रा. डॉ. एस. एस. माने, प्रा. डॉ. एल. के.बागल व विभागातील सर्वसहकारी
तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक विद्यार्थी व इतर मान्यवरांनी
त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments