पंढरपूर युवा मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!



पंढरपूर LIVE 16 मार्च 2018
पंढरपूर युवा मुद्रक संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षपदी  येथील दत्त प्रिंटींग प्रेस से चालक दत्ताजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय खासनीस, सचिवपदी मंदार केसकर, खजिनदारपदी सुरज कोठारी, सहखजिनदारपदी श्रीनाथ साळुंखे, सहसचिवपदी  प्रदिप भोरकर आदी पदाधिकार्‍यांच्याही निवडी करण्यात आल्या.

पंढरपूर युवा मुद्रक संघाच्या माध्यमातून सर्व  प्रिंटींग प्रेसच्या चालकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी व या क्षेत्रातील नवनविन तंत्रज्ञानाची माहिती सर्वांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु. असे मत यावेळी दत्ताजीराव पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.










पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments