डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल आर्वे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


पंढरपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल आर्वे यांची निवड झाली आहे.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानची बैठक माजी उप प्राचार्य सुद्दाम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह  येथे घेण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाºयांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष डिराज सर्वगोड, संस्थापक सचिव अनिल ननवरे, विलास जगधणे, भारत माळी, श्रीकांत कसबे, सचिन कांबळे, जैनुद्दीन मुलाणी आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यध्यक्षपदी विणा तिरपुडे, सचिव आनंद कुलकर्णी, सहसचिव समाधान करंडे, उपाध्यक्ष अजिंक्य देवमारे, संघराज इंगळे, अफसाना शेख, संतोष बंडगर, खनिजदार जमीर तांबोळी, सह खजिनदार राबीया शेख, स्वागत अध्यक्ष सुलभा कुलकर्णी, प्रसिध्दीप्रमुख सुहान जयसवाल, आण्णा सलगर, लखन वाघमारे, निमंत्रक आकाश फडतरे, मंगल रेड्डी आदी निवडी करण्यात आल्या.
त्याचबरोबर प्रतिष्ठानचे सदस्य आशा बागल, संतोष ननवरे, रेहाना आत्तार, आनंद सोमासे, बाबासाहेब पवार आदींची विविध राजकीयपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. 
यावेळी पद्माकर सर्वगोड, नितीन सर्वगोड, सारंग दिघे, प्रविण माने, दिपक नाईकनवरे, सुरज पावले, निलेश जाधव, अमित जाधव, श्रीकांत जाधव, अक्षय लोंखडे, अक्षय मोरे, गुरु दोडीया, महेश गोयल, सुखदेव माने, समाधान रोकडे, संतोष चवरे, आनंद कुंभारे, वैभव अलदर, राबीया टिनमेकर, रोहीत जाधव, अभिषेक कांबळे, अक्षय सोनवणे, लखन माने, सोनु शिंदे, समाधान वायदंडे, प्रशांत बाबर, सोमनाथ झांबरे, ज्योतीराम शिंदे उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments