अण्णा हजारे यांना बीड मधून पाठिंबा

चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 27 मार्च 2018

           
बीड :- समाजसेवक मा. अण्णा हजारे यांना बीडमधून पाठिंबा देण्यात आला आहे. अण्णांच्या जनतेच्या हिताच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
             जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांचे आंदोलन दि. २३/०३/२०१८ पासून चालू  झाले आहे.
          लोकपाल आणि स्वामिनाथन आयोग यासारख्या मागण्या अण्णांनी उपस्थित करून जनहिताच्या या कामासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 
        अण्णांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. जनहिताच्या मागण्या मान्य न झाल्यास जनतेचे नुकसान होणार आहेच. मात्र भ्रष्टाचाराची गळती वाढल्याने विकास कामे खंडित झाली आहेत. भ्रष्ट लोक जेलमध्ये जात नाहीत. त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही बाब दुर्दैवाची आहे.
            शेतकरी अडचणीत असल्याने शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होत आहे. तरीही सरकार जागे होत नाही. त्यामुळे तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी नोंदवण्यात आली.
        यावेळी शेख यासिन पाशा, यशवंत शिंदे, राजाभाऊ मारोती बांड, अँड. लिंबराज लाखे, बाळकृष्ण नवनाथ जोगदंड, नागनाथ महादेव शेळके, अशोक महादेव डोईफोडे, रावसाहेब नाथा शेळके, दगडू विश्वनाथ शेळके, यांचेसह अन्य हजर होते.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments