पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने डॉ.हेडगेवार जयंती साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 22 मार्च 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने डॉ.हेडगेवार जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे जिल्हा व्यवस्था प्रमुख राजेश दंडे यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, नगरसेविका शकुंतला नडगिरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूर तालुका कार्यवाह तुकाराम खंदाडे, उपनगराध्यक्षा विशाल मलपे, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सचिन लादे यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेविका सुप्रिया डांगे, नगरसेवक नरसिंह शिंगण, सामाजिक कार्यकर्ते मिरासदार सर, भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष शामराव तापडिया, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस दत्ता रजपुत, सचिन लादे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उमेश ढोबळे, विठ्ठल वाघोलीकर, रविंद्र साळे, दिपक आराध्ये, सुनिल बाबर, विक्रम गाडेकर, सतिश वैद्य, सौरभ थिटे, संजय पालकर हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments