महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग पंढरपूरच्या कार्यालयात 41 वर्षे कर्तव्यदक्षपणे सेवा बजावलेले मा.श्री. नागनाथ गोविंद माने यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व 61 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छूक:- श्री.विकास माने मित्र परिवार, मंगळवेढेकर नगर, पंढरपूर
-: आग्रहाचं आमंत्रण:-
मा. नागनाथ माने यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व वाढदिवसानिमित्त दि. 31 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.
0 Comments