कृष्णाबाई लक्ष्मण हुच्चे यांचे दु:खद निधन

पंढरपूर LIVE 21 मे 2018

पंढरपूर येथील जुन्या काळातील नामवंत हॉटेल व्यवसायीक कै.लक्ष्मण हुच्चे(मामा गवळी) यांच्या पत्नी कृष्णाबाई लक्ष्मण हुच्चे (वय 85) यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्‍चात तीन मुले,2 मुली,सुना,नातवंडे,नातसुना,परतवंडे असा मोठा परिवार आहे.गवळी समाज युवक संघटनेचे मुन्ना हुच्चे यांच्या त्या आजी होत.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments