पंढरपूर LIVE 30 मे 2018
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन गोरखतात्या नरहरी ताड (वय-75) यांचे आज दि. 30 मे रोजी दुपारी साडे पाच वाजता वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात 5 मुली-जावई, 1 मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. एकलासपूर, ता.पंढरपूर येथे आज रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments