पंढरपूर LIVE 12 मे 2018
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला आगारातील विविध समस्येबाबत पत्र वजा निवेदन आगार व्यवस्थापक किरगत यांना शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आले.
सांगोला बसस्थानकात गेल्या वर्षापासून ध्वनीक्षेपक बंद असून त्यामुळे प्रवाशांना कोणती बस किती क्र.फलाट क्रमांकावर लागते हे समजत नसून प्रवाशांची तारांबळ उडत आहे. येथील मिनी बसची तर फारच दुरावस्था झाली असून त्या कधी रस्त्यात बंद पडतील याचा भरवसा नाही. त्या वारंवार बंद पडत आहे. त्याऐवजी नवीन बसेस या मार्गावर चालवाव्यात. अकलूज, इंदापूर, पुणे व मुंबई कडे जाणाऱ्या सर्व बसेस फलाट क्र.1 च्या समोरुन सुटतात व त्याठिकाणी लागतात. पण फलाट क्र.1 वरुन बोर्डवर लिहिले असून त्यामुळे प्रवाशांची द्विधावस्ता होते. बस स्थानकावरुन सर्व फलाटवरुन सुटणाऱ्या गाड्यांचे बस स्थानकातील बोर्डाचे नवीन नामकरुन योग्य त्याठिकाणी प्रवाशांना दिसतील अशा भागात योग्य ठिकाणी लावावेत अशा सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments