पंढरपूर LIVE 18 मे 2018
गादेगांव मध्ये अनेकांचे संसार जळुन खाक!
वीजेच्या शाॅर्टसर्किट मुळे अनेक घरांचे झाले कोळसे!
पंढरपूर तालुक्यातील गादेगांव मध्ये वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे अनेक घरांचे आज झाले कोळसे झाले असून संपूर्ण घरेच्या घरे जळून खाक झालीयेत.!
गादेगांव मधील झिरपी मळा येथे ही दुर्देवी घटना घडलीय... अनेकांचे संसार जळुन खाक!
बघा फोटो
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments