कर्नाटकमधील भाजपाच्या विजयानिमीत्त पंढरपूरमध्ये भाजपाचा जल्लोष

पंढरपूर LIVE 18 मे 2018


कर्नाटकमधील भाजपाच्या विजयानिमीत्त पंढरपूरमध्ये भाजपाचा जल्लोष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी मारत एक नंबरचा पक्ष होण्याचा बहुमान मिळविल्या बद्दल भाजपा जिल्ह्याच्या वतीने पेढे, बर्फी, बुंदी वाटुन व फटाक्यांची आतिषबाजी, जोरदार घोषणाबाजी करीत पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील पश्चिम द्वार येथे जल्लोष साजरा करण्यात आला. 

यावेळी राज्य परिषद सदस्य बाळसाहेब बडवे ,  नगरसेविका जिल्हा उपाध्यक्ष शकुंतला नडगिरे, जिल्हा चिटणीस दत्तासिंह रजपूत  शहर सरचिटणीस सौ.रेखाताई कुलकर्णी, जिल्हा कार्यकारणी सदस्य  गीता खाडीलकर व बादलसिंह ठाकूर, शहर युवती प्रमुख सौ. देवयानी दामोदरे,युवती उपप्रमुख सुजाता लोंढे व  प्रतिभा भोजे, व्यापारी सेल प्रमुख नितीन कारंडे, डाॅ.सेल प्रमुख सौ. संगीता पाटील, झोपडपट्टी सेल अनिल शिंदे, मा. जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, नगरसेविका सुजाता बडवे, नगरसेवक अनिल अभंगराव, संग्राम अभ्यंकर व ऋषिकेश उत्पात, आशा गुंडेवार, लता वेताळ,शैलेश बडवे, संजय खराडे, गिरीश आराध्ये, बाळासाहेब डींगरे, महेश उत्पात, महेश काळे, बाबासाहेब महाजन, आण्णा शिंदे, दत्ता बरडे, अॅड. प्रकाश कुलकर्णी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments