पंढरपूर LIVE 17 मे 2018
शहर उपाध्यक्षपदी अमर अभंगराव तर
युवा मोर्चा उपाध्यक्षपदी आनंद घोडके
पंढरपूर- पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने आंबाबाई पटांगण येथे विविध पदाधिकार्यांच्या निवडीचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी आनंद संजय घोडके, ओबीसी झोपडपट्टी शहराध्यक्षपदी भारत कोरे, पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी अमरअभंगराव, युवा मोर्चाच्या चिटणीसपदी अक्षय वाघमारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी वाईकर यांनी सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन केले व ते बोलताना म्हणाले की, विदुल अधटराव व लखन ननवरे यांच्या सारख्या सक्षम व लोकप्रियनेतृत्वामुळे पंढरपूर शहर भाजपाकडे तरुणांचा तरुणांचा वाढता योग पाहून खरंच पंढरपुरात भाजपाला सुगीचे दिवस आले आहेत. असे वाटते. शहराध्यक्ष श्रीवाईकर यांनी सर्व पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.
या निवडीमुळे तरुण वर्गात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर, भाजपा सरचिटणीस कैलास कारंडे, युवामोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष लखन (दादा) ननवरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष नितीन करंडे, युवा मोर्चा प्रसिध्दीप्रमुख प्रशांत धुमाळ,सचिन भोरकडे, सतीश सासवडकर, धनंजय निंबाळकर, अजय दहिवडे, रविकिरण देवमारे, गणेश
देवमारे, श्रीकांत ननवरे, सुमित पवार, विकास ङ्गुले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments