आमदार प्रशांतराव परिचारकांची वचनपुर्ती... पंढरीत 115 कोटी रुपयांच्या विकासकामांस शुभारंभ!

पंढरपूर LIVE 6 Jun 2018

सदर शुभारंभाचा सविस्तर अर्ध्या तासाचा व्हिडीओ रिपोर्ट खालील लिंकला क्लिक करुन अवश्य बघा फक्त आपल्या पंढरपूर लाईव्ह वर! 









पंढरपूर शहरातील विविध विकास कामाचा भुमिपूजन शुभारंभ

        पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भुयारी गटार योजनेचा टप्पा क्र.३ (रुपये ५९ कोटी ७५ लाख )  स.नं.१००येथे १४ व्या वित्त आयोग निधी व स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन योजने अंतर्गत विविध विकास काम (रु ९ कोटी ४२ लाख) वैशिष्ट्यापूर्ण योजन अंतर्गत सांगोला रोड व इसबावी येथे प्रत्येकी १० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे व वितरण नलिका  टाकणे   (रु ५ कोटी ८४ लाख) वैशिष्ट्यापूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजन अंतर्गत आ.क्र.५३ येथे नामसंकिर्तन सभागृह (नाट्यगृह) बांधणे (रु.३९ कोटी ४३ लाख) या कामाचा भुमिपुजन समारंभ नगरविकास राज्य मंत्री डॉ.श्री.रणजीत पाटील पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक,यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रूक्मिनी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले आमदार दत्तात्रय सावंत,आमदार प्रशांतराव परिचारक, उमेश परिचारक  नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले,उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.या कार्यक्रमांस मुख्याधिकारी अभिजित बापट पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक सचिन डांगे, विरोधी पक्षनेते सुधिर धोत्रे,मालन देवमारे, सुप्रिया डांगे, अनुसया शिरसट,रेणुका घोडके, विवेक परदेशी,राजश्री गंगेकर, विक्रम शिरसट,श्रीमती शकुंतला नडगिरे,सुजाता बडवे,सुजितकुमार सर्वगोड,रेहाणा बोहरी,संजय निंबाळकर,लतिका डोके,दगडु धोत्रे,रंजना पवार,अर्चना रानगट, वामन बंदपट्टे ,ऋषिकेश उत्पात,नरसिंह शिंगण,दत्तात्रय कवठेकर,महादेव भालेराव,महादेव धोत्रे,नवनाथ रानगट,अमोल डोके, बसवेश्वर देवमारे,शैलेश बडवे,तसेच नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी नगरअभियंता दिनेश शास्त्री पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव ,आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड व इतर सर्व विभाग प्रमुख, नागरीक मोठ्या संख्येन उपस्थित होते  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments