पंढरपूर LIVE 7 Jun 2018
5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुका केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या संकल्पनेतून येथील केमिस्ट भवन भक्तीमार्ग येथे सतिश सादिगले,गोवर्धन भट्टड,सुदेश व्होरा या ज्येष्ठ केमिस्टच्या हस्ते व नुतन महिला पदाधिकारी अमृता माने,प्रियंका गुटाळ,माधुरी माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना पंढरपूर तालुका केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष प्रशांत खलिपे म्हणाले की,आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आपण सोडला आहे.आपल्या संघटनेच्या वतीने सदैव विधायक उपक्रम राबविले जात असून समाजातील एक महत्वपुर्ण घटक म्हणून आपण एकत्र येवून अशाच अनेक चांगल्या उप्रकमांचे आयोजन यशस्वी रिेत्या पार पाडण्याचा निर्धार करुयात.
यावेळी महादेव जाधव,विशाल वाघमोडे,शिवराज पाटील,दिलीप कारंडे,उमेश गायकवाड,समीर गोंजारी,बापू दावले,श्री डुबल,प्रविण कुचेकर,श्री लोखंडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments