प्रभाग क्र ७ मध्ये कॉक्रीटीकरण व पाईपलाईन कामाचा शुभारंभ

पंढरपूर LIVE 2 Jun 2018

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने प्रभाग क्र ७ मध्ये गुजराथी कॉलनी साठी व त्या भागातील नागरीकांसाठी सुमारे ३५ लाख रूपये पाईपलाईन टाकणे तसेच गौतम विद्यालय ते सुभेदार चौक रस्ता कॉक्रीटीकरण २२ लाख व रमाई नगर येथे डांबरीकरणासाठी १३ लाख रूपये,डॉ बाबासाहेब आंबेडकर कमान ते सम्राट चौक १३ लाख रूपयचे  डांबरीकरण कामांचा शुभारंभ आ.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यतेखाली या प्रभागाचे नगरसेवक सुजित सर्वगोड व माजी नगरसेवक इब्राहिम बोहरीउपनगराध्यक्ष विशाल मलपेबांधकाम समिती सभापती मालन देवमारे गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर  उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसलेमाजी नगरसेवक सचिन डांगेनगरसेवक विक्रम शिरसटसंजय निंबाळकरशिक्षण समिती सभापती विवेक परदेशी,नरसिंह शिंगण,ह्रषिकेष उत्पात,नाना कवठेकर धर्मराज घोडके अंबादास वायदंडे बसवेश्वर देवमारेनवनाथ रानगट,शैलेष बडवे नगरअभियंता दिनेश शास्त्री पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव शिलरत्न झेंडे, राहुल मोरे, गोविंद सर्वगोड,गुरू दोडीया आण्णा धोत्रे हे उपस्थित होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments