कवठेकर प्रशालेत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

पंढरपूर LIVE 28 Jun 2018


पंढरपूर : येथील कवठेकर प्रशालेत थोर समाजसुधारक राजर्षी छ.शाहू महाराज यांची १३९ जयंती साजरी झाली.  प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शांताराम कुलकर्णी उपमुख्याध्यापिका अंजली बारसावाडे पर्यवेक्षक व्ही.एम.कुलकर्णी, अनिल धट,नंदकुमार कुलकर्णी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक व्ही.एस.कांबळे, कल्याण गिरी सौ.जाधव मडम यांनी शाहू महाराजाचे सामाजिक कार्य व त्यांचे जीवनपट याची माहिती विद्यार्थांना दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी यांनी समारोप केला.त्यावेळी ते म्हणाले , “ शाहू महाराजांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य देऊन ते सक्तीचे केले त्यामुळे समाजाची प्रगती झाली.” शिवाजी मेडसिंगकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक दत्ता पाटोळे, भा.ल.कांबळे, एन.आर.कांबळे, महेश कुलकर्णी  श्रीमती प्रभालाकर उपस्थित होते.  












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments