पंढरपूर LIVE 1 Jun 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, माजी नगराध्यक्ष पांडुरंग घंटी व माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक सचिन डांगे, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, प्रशांत शिंदे, नरसिंह शिंगण, ज्ञानराज सर्वगोड, समाजसेवक निलेश आंबरे, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments