पंढरपूर LIVE 10 July 2018
पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड व पुरोगामी संघटनांकडून संभाजी भिडेंच्या पुतळ्याचे दहन करुन संतपरंपरेला गालबोट लागेल असे वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंचा निषेध व्यक्त करण्यात आला.
बघा व्हिडीओ रिपोर्ट
संभाजी भिडेंनी संतपरंपरेच्या विरुध्द केलेल्यता वादग्रस्त विधानाचे पडसाद आज पंढरीत उमटले. पंढरीतील संभाजी ब्रिगेड व पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत भिडे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे व प्रतिमांचे दहन करुन भिडेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भिडेंच्या या वक्तव्याविरुध्द अनेकांनी आपला संताप व्यकत केला.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com3

0 Comments