अक्कलकोट शहरातील वाहतुक पर्यायी मार्गाने

पंढरपूर LIVE 10 July 2018

सोलापूर, दि. 10 :- अक्कलकोट नगरपरिषदेमार्फत यात्रा स्थळांचा विकास कार्यक्रमाअंतर्गत अक्कलकोट येथील कारंजा चौक ते सोलापूर रोड बायपास आणि विजय कामगार चौक रस्ता ते कांदा बाजारपर्यंत रस्त्याच्या कामास सुरवात झाली आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतुक जात असते. रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)

 मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 33(1) (ब) अन्वये पोलीस अधिक्षक वीरेश प्रभू,यांनी
9 जुलै 2018 ते 30 सप्टेबर 2018 कालावधीसाठी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यानूसार सोलापूरअक्कलकोट, आळंद मार्गे जाणारी जडवाहतूक अक्कलकोट एम.एस.ई.बी.येथे बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग - अक्कलकोट -मैंदर्गी –गुलबर्गा-आळंद व इच्छितस्थळी
गुलबर्गाहून अक्कलकोट शहरात व अक्कलकोट मार्गे सोलापूरकडे जाणारी जड वाहतुक ही वागदरी बॉर्डरपासून बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग - आळंद -मैंदर्गी -अक्कलकोट बायपास- सोलापूर, आळंद- उमरगा- चौरस्ता-हैद्राबाद हायवे -सोलापूर



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments