पंढरपूर LIVE 10 July 2018
अनिल चौधरी , पुणे
समाज बदलण्यासाठी स्त:चा दृष्टीनकोन बदलणे गरजेचे अआहे. सामाजिक कार्यातून आनंद आणि प्रेरणा मिळते. निस्वार्थी व प्रामाणिक कार्यास समाजाचा पाठींबा मिळतो. वारकऱ्यांच्या सेवेतून समाजाचे आणि आई वडिलांचे ऋण फेडण्याची संधी मिळते , असे प्रतीपादन नागरी संरक्षण दलाचे अधिकारी आनंद शिंदे यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी दोन दिवसांच्या पुणे मुक्क्कामात होती. यावेळी आपणही समाजाचे काही देणे लागतो , वारकऱ्यांची सेवा केल्याने साक्षात श्री विठ्ठलाचे दर्शन होते अशी आशा बाळगून हडपसर मधील वाडकर मळा भागातील हिल व्हू सोसायटीने वारकऱ्यांसाठी आपल्या सोसायटीत वारकऱ्यांसाठी स्वच्छ ठिकाणी राहण्याची , स्वच्छ बाथरूम आणि टॉयलेट ची सोय केली होती. याप्रसंगी वारकारी आपल्या सोसायटीत राहायला आल्याने साक्षात परमेश्वरच आपल्या कडे आपला अशी भावना सोसायटीतील सर्व लोकांची झाली. सोसायटीत सगळीकडे आनंदी आनंद होता , प्रत्येक जन वारकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करत होता. त्यांना काय हवे काय नको हे पाहत होते. विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
याप्रसंगी बोलताना सोसायटीचे चेअरमन डॉ.वेदकुमार कानडे म्हणाले, दूरदृष्टी व प्रेरणा महत्वाची आहे.सामजिक कार्यासाठी लोकांना प्रेरित करणे महत्वाचे असते. याप्रसंगी कानडे, आनंद शिंदे, गौतम कांबळे, सुनील पाटील, गणेश उपरे , नितीन पवार, राजू साळुंखे यांनी विशेष सहकार्य केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments