भुवैकुंठ पंढरीच्या जगन्माता रखुमाईला व लखुबाईला होम मिनिस्टर ची पैठणी

पंढरपूर LIVE 7 July 2018

 अखंड जगताची माता श्रीरखुमाईला व दिंडीरवनातील श्रीलखुबाईला आज अभिनेते आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टरची मानाची पैठणी अर्पण केली.  

खाली क्लिक करुन बघा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट फक्त पंढरपूर लाईव्ह वर


अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या शो मध्ये सहभागी होता यावे व यातील ‘मानाची पैठणी’ पैठणी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा महाराष्ट्रातील अनेक सौभाग्यवतींची असते. अशी होम मिनिस्टरची मानाची पैठणी आज आदेश बांदेकरांनी श्रीरुक्मिणी मातेला व दिंडीरवनातील रखुमाईला अर्पण केली. ‘हे माते तुझी कृपा सर्वांवर सदैव असु दे व तुझी सेवा करण्याची संधी वारंवार मिळु दे! हे मागणे श्रीरखुमाई व श्रीलखुबाई मागितले.




  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments