पंढरपूर LIVE 7 July 2018
आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिसेसच्या माध्यमातून पंढरीतील तुकाराम भवन येथे इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिसेस संदर्भातील माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचार्याना असावी यासाठी ‘फर्स्ट रिस्पॉन्स ट्रेनिंग’ अर्थात प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन एसडीएच च्या सुप्रिडेंट डॉ. ढवळे मॅडम यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. यावेळी पोलिस इन्सपेक्टर हारतोडे, पंढरपूरचे मेडीकल ऑफिसर डॉ. अनिल जोशी, वेस्ट झोन चे ऑपरेशन हेड डॉ. विनय यादव, पुणेचे झोनल मॅनेजर विठ्ठल बोडके, ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर डॉ. अतुल वायकुळे, डॉ. अनिष कुमार, एसडीएच, मंद्रि समिती, पोलिस ठाणे आदी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि इएमएसओ चे सर्व पायलट तसेच डिस्ट्रीक्ट मॅनेजर डॉ. अनिल काळे, एडीएम सुनील चव्हाण, सर्व सुपरवाईझर डॉ. कौस्तुभ घाटुळ, डॉ. अमोल आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व कर्मचार्यांना आषाढी वारीत इमर्जन्सीच्या काळात अत्यवस्थ रुग्णांना कशाप्रकारे प्रथमोपचार केले जावेत व कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भातले प्रशिक्षण देण्यात आले. पंढरपूर लाईव्हशी बोलताना बीव्हीजी एमइएमएस 108 चे झोनल मॅनेजर विठ्ठल बोडके यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेसंदर्भात विस्तृत माहिती दिली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments