पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट 2018
पंढरीत काल सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पंढरपुरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी दोन समाजकंटकांची नावे निष्पन्न असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असल्याचे समजते. गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अन्य आरोपीच्या शोधत आहेत. पंढरपूर आज बंद असल्याच्या अफवा पसरलल्यामुळे पंढरपूरकर संभ्रमात होते. परंतु सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पोलिसांनीही आज पंढरपूर बंद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान आज शुक्रवारी शहरात काही युवकांनी शहर बंद करण्याचा प्रयत्न केला आणि शहरातील अनेक भागात लोकांनी दुकाने बंद केली. तसेच मंगळवेढा बायपास मार्गावर अज्ञातांनी दगडफेक करून बस फोडली आहे. या दगडफेकीत बस चालकाच्या डोक्याला दगड लागून तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील लहुजी वस्ताद चौकात मोठ्या संख्येने युवक जमलेले आहेत. सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी शांततेचे आवाहन केले असून शहरात फिरून या नेत्यांनी बंद नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मराठा मोर्चा आणि बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना पुन्हा तिसऱ्या दिवशीही तणाव निर्माण झाल्यामुळे पंढरपूरकर अस्वस्थ झाले आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments