पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट 2018
सध्या पावसाळा सुरू असल्याने या कालावधीमध्ये डेंगू व हिवताप सारखे आजार बळावतात त्यामुळे या वर नियंत्रण राहवे म्हणून माहे जुलै 2018 मध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांना डेंगीताप,हिवताप व किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन नागरी हिवताप योजने मार्फत दिनांक01/06/2018 पासुनच 70 हंगामी कर्मचाऱ्यामार्फत ब्लोअर मशिनने पंढरपूर शहरातील 662 डासोत्पत्तीची स्थाने बेक्टीसाईट पावडर औषधाने फवारणी करुन घेण्यात आली आहेत. कंटेनर सर्व्हेक्षणांतर्गंत एकूण घरे33964 तपासणी करण्यात आली त्यापैकी शहरात एकूण 1869 दुषीत घरे आढळून आली असून या दुषीत कंटेनर्समध्ये टेमीफॉसचे द्रावण टाकून डासांच्या आळ्या नष्ट करण्यात आले आहेत. ऍक्टीव्ह/ पॅसिव्ह सर्व्हेक्षणांतर्गत हिवताप विषयक 3011 रक्त नमुने घेण्यात आले असून तपासणीत हिवताप रुग्ण निरंक आढळले आहेत. ११गप्पी मासे पैदास केंद्र मधून पावसाळ्यात वाढणाऱ्या ७७ डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. पंढरपूर शहरातील एकूण 20907 घरामध्ये धूर फवारणी करण्यात आलेली आहे. जाहीर प्रसिद्धीकरण पत्रकाव्दारे टि.व्ही चॅनलव्दारे,स्पिटकरव्दारे व जिल्हा,स्थानिक वर्तमान पत्राव्दारे,डिजीटल बोर्डव्दारे आपल्या घरात व गच्चीवर आसपास डास उत्तपत्ति स्थाने निर्माण होऊ नये व आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे जाहीर आवाहन करणेत आले आहे. तसेच पंढरपूर शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना आपल्या कर्मचाऱ्या मार्फत डिंगीताप,हिवताप व किटकजन्य रोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात आलेली आहे. शहरात शोध मोहिम राबवुन निकामी टायर्स जप्त करण्यात आलेले आहेत. .डेंगी ताप,हिवताप व किटकजन्यरोग नियंत्रणाची सर्व कामे करुन घेण्यात येत आहेत.तरी नागरिकांना सद्या पावसाळा असल्याने आपल्या घराच्या परिसरात गच्चीवर निकामी टायर्स,गाडगे,कुंडी हौदामध्ये व पाऊसाचे पाणी साठण्या सारखे भंगार सामानात पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे, मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्यधिकारी सुनिल वाळुजकर,आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड व प्रभारी जीवशास्त्रज्ञ गजाकोश ध.फ आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर हे काम करीत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments