पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट 2018 
मराठा समाजास आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाचे आंदोलन चालु आहे. याचाच भाग म्हणून पंढरपूर येथेही आंदोलन करण्यात आले होत. दि. 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसिल कार्यालय पंढरपूर समोर समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केले. तर दि. 9 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनही पार पडले. आंदोलनादरम्यान पंढरपूर शहर पोलिसात दोन तर तालुका पोलिसात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना अटकही करण्यात आली आहे. तर अजुनही कांही समाजबांधवांना चौकशीकामी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर येथील सकल मराठा समाजाचे आंदोलन शांतता व कायदा सुव्चयस्थेच्या मार्गाने सुरु असताना समाजबांधवावर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावी तसेच यापुढील काळात. सकल मराठा समाजबांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येवु नये. अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर दोन्ही आमदारांसह तालुक्यातील राजकीय नेते व सकल मराठा समाज क्रांती मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments