पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018
भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा तालुका भारत मुक्ती मोर्चा वतीने संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाज कंठकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा.तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी माहिती शहराध्यक्ष येताळा खरबडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ०९ ऑगस्ट रोजी दिल्ली (जंतर मंतर) काही समाज कंठकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या होत्या. त्याचा विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या विडीओ मध्ये काही लोक एकत्र आले असून त्यांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याचे दिसत आहे. शिवाय सदरचा जमाव संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी घोषणा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा मंगळवेढा तालुका भारत मुक्ती मोर्च्यांने निषेध केला असून संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाज कंठकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या या,या बाबतचे निवेदन मंगळवेढा पोलीस प्रशासनास देण्यात आले.
‘मनुस्मृती जाळणा-यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments