पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018
सोलापूर (११ ऑगस्ट) - येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) आवारातील महालक्ष्मी मंदिरात आज गवळी समाजा तर्फे आषाढ महोत्सवाची सांगता म्हशी पळवून करण्यात आली आहे.
यावेळी गवळी समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने आपापल्या म्हशी घेऊन या महोत्सवात सामील झाले होते. यंदा सिव्हील हॉस्पिटलच्या शेजारील म्हणजेच भाजप कार्यालयासमोरील रस्त्यावर हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments