पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018
कर्तृत्वाचा गौरव पुरस्काराचे आज होणार वितरण
------------------------------ ------------------------------
परळी वै.( प्रतिनिधी )
वै.प्रा.हरिश्चदद्र पंडितराव गित्ते यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री शिवलीलामृत कथेची सांगता व राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याणमंञी ना.पंकजाताई मुंडे,खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मान
कर्तृत्वाचा गौरव पुरस्काराचे आज रविवार दि.12 आॕगस्ट रोजी वितरण कार्यक्रम होणार असुन व याप्रसंगी महाप्रसादासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन हरिसुखप्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश गित्ते केले आहे.
परळी तालुक्यातील मौजे बेलंबा येथे गेल्या 7 वर्षापासून हरिसुख प्रतिष्ठाणच्या वतीने वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवलीलामृत कथेचे आयोजन करण्यात येते. या दरम्यान दि.6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ह.भ.प.श्री. प्रभाकर महाराज झोलकर यांच्या मधुरवाणीतून शिवलिला अमृतकथा
ह.भ.प.ज्ञानेश भक्त अर्जुन महाराज लाड गुरुजी, ह.भ.प.भरत महाराज जोगी, ह.भ.प.गणेश महाराज गुट्टे, ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर, ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री, ह.भ.प.जैवंत महाराज बोधले यांचे किर्तन संपन्न झाली
आज दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते 12.00 ह.भ.प.रामायनाचार्य रामराजी महाराज ढोक यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाअंतर्गत विशेष कार्य गौरव प्रदान करण्यात येत आहे. या वर्षी दि.12 ऑगस्ट रोजी दु.12.00 वा. हरिसुख प्रतिष्ठाणच्या वतीने तालुक्यातील एमपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दुग्दविकास मंत्री महादेव जानकर, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, आ.सुरेश धस, पी.एम.आय.डी.चे पुणे आयुक्त किरणकुमार गित्ते, आ.आर.टी.देशमुख, आ.भिमराव धोंडे, आ.लक्ष्मणराव पवार, मा.आ.गोविंदराव केंद्रे, अंबाजोगाई कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडस्कर, पाथरीचे आ.मोहन फड, लोहा कंधारचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.संगिताताई ठोंबरे, भाजपाचे जि.अध्यक्ष रमेशराव पोकळे, जि.प.अध्यक्ष सौ.सविताताई गोल्हेर, सोनपेठचे तहसीलदार जिवराजडापकर, कृ.उ.बा.चे माजी संचालक अॅड.नागोराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. याच दिवशी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, केईएम हॉस्पिटल मुंबईचे सहाय्यक अधिष्ठताा प्रविण बांगर, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी धनराज निला, दै.आदर्श गावकरीचे संपादक अंबदास मानकापे पाटील,सहारा अनाथालय परिवार बालग्रामचे संस्थापक संतोष गर्जे, टौराल इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक भरत गित्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करुन विशेष कार्यगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हरिसुख प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश गित्ते, धनंजय गित्ते, अजय गित्ते, बलभिम गित्ते आदींनी केले आहे.
*सन्मान कर्तृत्वाचा* या कार्यक्रमामध्ये शासकीय, निमशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यात सोलापूरचे पोलीस कमिशनर एम.बी.तांबडे, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.बीड धनराज निला, दै.आदर्श गावकरीचे संपादक अंबादास मानकापे, केईएम हॉस्पिटल मुंबईचे सहाय्यक अधिष्ठाता, प्रविण बांगर, सहारा अनाथालय परिवार गेवराईचे संस्थापक संतोष गर्जे, टौराल इंडिया प्रा.लि.पुणे चे व्यवस्थापकीय संचालक भरत गित्ते यांच्यासह विविध परिक्षामध्ये उल्लेखनिय यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमा अंतर्गत गौरव करण्यात येणार आहे

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments