पंढरपूर LIVE 27 ऑक्टोबर 2018
दि.27/10/2018 रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली मा.अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते सो यांनी तक्रार निवारण दिनानिमीत्त भेट देवुन पोलीस ठाणेस दाखल असलेल्या निरनिराळया स्वरूपाच्या उदा.भरपाई मिळणेबाबत, शेतीच्या कारणावरून वाद असलेबाबत, जीवे मारण्याची धमकी दिली असलेबाबत , न्याय मिळणेबाबत, कारवाई करणेबाबत, डाळींबाची झाडे उपटुन नुकसान केलेबाबतचे तसेच अतिक्रमण बाबतच्या , मुले नीट सांभाळीत नसलेबाबत वेगवेगळया स्वरूपाचे वरिष्ठ, स्थानिक अर्जातील सुमारे 40 तक्रारदारांना समक्ष बोलावुन घेवुन, तसेच यातील गैरअर्जदार यांना समक्ष बोलावुन त्यांचेतील तक्रारीचे स्वरूप समजुन घेवुन त्यांचेतील असलेल्या तक्रारी बाबत गैरअर्जदार यांचेवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करून व अर्जदार यांना त्रास न देणेबाबत समक्ष समज देवुन 40 स्थानिक व वरिष्ठ तक्रारी अर्जातील तक्रारदारांचे तक्रारीचे निराकरण केलेने तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीबाबत तात्काळ कारवाई करण्यात आलेने समाधान व्यक्त केले आहे.
तक्रार निवारण दिनाचा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते यांचे उपस्थितीत पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व सहायक पोलिस निरीक्षक गालींदे, सपोनि/गाडे व पोलीस ठाणेचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments