पंढरपूर LIVE 4 ऑक्टोबर 2018
जुन्या पिढीतील प्रसिद्ध चप्पल विक्रेते हरिभाऊ ईश्वर कांबळे वय८५ यांचे आज दि.४ आँक्टोंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .१९८७ साली त्यांना २५ लाख रुपयाची लॉटरी लागलेली होती. पंढरपूर मधील स्टेशन रोड येथील चप्पल लाईन उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता .त्यांच्या पश्चात पाच मुले ,एक मुलगी, सुना ,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments