श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी संपन्न

पंढरपूर LIVE 9 डिसेंबर 2018


पंढरपूर । प्रतिनिधी,
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर तिळवण तेली समाज यांच्यावतीने तिळवण तेली समाज मठ तेली गल्ली नवी पेठ येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची हिमोग्लोबीन ही आरोग्य तपासणी   मोफत करण्यात आली. यामध्ये सुमारे 151 जणांनी तपासणी केलेली आहे. प्रथमत: श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब देहूकर यांच्याहस्ते, अध्यक्ष विशाल नागमल व समाज बांधवांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी चेतन सावंत, किशोर कवडे, कुणाल नागमल, ऍड.चौंडवार,  शरद कारटकर, विष्णू कारटकर, नागेश नागमल, सुहास मोरगावकर, भारत नागमल, सुभाष वाठारकर, केशव विखारे, विनायक क्षीरसागर, गुलफराज शेख यांच्यासह आदि उपस्थित होते.







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments