सिंहगडच्या विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत निवड



 पंढरपूर (प्रतिनिधी) कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २ नामवंत  विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील कुमारी श्रुतिका झांबरे तर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कुमार विवेकांनद राऊत या दोन विद्यार्थ्यांची माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित व  बहुराष्ट्रीय कंपनी निवड झाली आहे.
      प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments